शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ट्रॅक्टरसाठी सरकार देतंय घसघशीत सबसिडी | Tractor Anudan Yojana
tractor anudan Yojana : शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये मजुरांची वाढती टंचाई, वाढते इंधन दर आणि उत्पादन खर्च यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत आधुनिक यांत्रिकीकरण हाच शेती टिकवण्याचा आणि नफा वाढवण्याचा प्रभावी मार्ग ठरतो. पण ट्रॅक्टरसारखी महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नसते. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन अंतर्गत कृषी … Read more