खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण! आजचे नवे दर पाहून तुम्ही थक्क व्हाल!
प्रिय मित्रांनो, महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल म्हणाले की, आपल्या देशात शेंगदाणे आणि सोयाबीनसारख्या तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे पूर्वी महाग असलेले शेंगदाणा तेल आता स्वस्त झाले आहे. येत्या काही दिवसांत दरात आणखी घसरण होईल, असेही ते म्हणाले. किंमत किती घसरली? सध्या बाजारात अनेक खाद्यतेलाच्या किमती 20 ते 30 रुपयांनी घसरल्या आहेत. त्यामुळे … Read more