Post Office | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; महिना 1500 भरून मिळवा 4 लाख रुपये
Post Office: पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये 7.1% व्याज, करसवलत आणि दीर्घकालीन परताव्याची हमी मिळते. भविष्यासाठी गुंतवा. भविष्यातील आर्थिक अडचणी टाळण्यासाठी उत्पन्नाचा काही भाग गुंतवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा आणि सुरक्षितता प्रदान करते. आज बाजारात अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे … Read more