मूळव्याधीवर घरगुती उपाय? ‘हे’ फळ ठरू शकते उपयुक्त; योग्य पद्धतीने खाल्ल्यास मिळू शकतो आराम Piles home remedies

Piles home remedies: आजकाल बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि सतत बसून काम करण्याची सवय यामुळे अनेकांना पचनाशी संबंधित समस्या उद्भवत आहेत. त्यामध्ये मूळव्याध (पाइल्स) हा एक त्रासदायक आजार मानला जातो. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यास हा त्रास हळूहळू वाढत जाऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तज्ज्ञांच्या मते, मूळव्याध होण्यामागे … Read more