पीक विमा वितरणाचा जीआर आला! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे Pik Vima 2024 List
Pik Vima 2024 List: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणाऱ्या पीक विमा योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 मधील उर्वरित खर्च तसेच 2025-26 च्या खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजनेसंदर्भात तीन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे एकूण 275 कोटींपेक्षा अधिक रक्कम राज्य शासन व शेतकऱ्यांच्या वाट्याच्या योगदानातून … Read more