PF कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएफ पैसे काढणे झाले अधिक सोपे Employees’ Provident Fund Organisation
Employees’ Provident Fund Organisation: नोकरी करताना प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा मोठा आधार असतो. अचानक आर्थिक गरज निर्माण झाली की पीएफचे पैसे काढणे आवश्यक ठरते. मात्र पूर्वी ही प्रक्रिया वेळखाऊ आणि कागदपत्रांनी भरलेली होती. आता मात्र (EPFO) ने ऑनलाइन पीएफ विथड्रॉलची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान केली आहे. काय बदल झाले आहेत? EPFO … Read more