ई-श्रम कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार दरमहा 3,000 हजार रुपये e-Shram card
e-Shram card ई-श्रम कार्ड पेन्शन योजना कामगारांसाठी ₹3,000 मासिक सुरक्षा देते. पात्रता, फायदे आणि नोंदणी तपशील जाणून घ्या. भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश कामगारांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे. पेन्शन योजनेचा लाभ कोणाला मिळेल? 60 वर्षांनंतर या योजनेतून लाभार्थ्यांना मासिक पेन्शन दिली जाते. … Read more