नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता कधी? होळीपूर्वी ४ हजारांची शक्यता! Namo Shetkari Yojana Update

Namo Shetkari Yojana Update: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे नमो शेतकरी महासम्मान निधी योजना चा ८वा हप्ता. “२ हजार रुपये नेमके कधी जमा होणार?” हा प्रश्न प्रत्येक गावात ऐकू येतो आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नियमित सुरू असली तरी राज्यातील नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली … Read more