प्रत्येक महिन्याला मिळणार 10,000 रुपये, ‘योजनादूत’ उपक्रमासाठी लवकर करा अर्ज, प्रक्रियेला सुरुवात! Mukhyamantri Yojanadoot
Mukhyamantri Yojanadoot Mukhyamantri Yojanadoot गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात राज्य सरकारच्या विविध योजनांची चर्चा सुरू आहे. राज्यातील दलित, महिला, आर्थिक दुर्बल घटक, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाद्वारे युवकांना दरमहा … Read more