महाराष्ट्रात मार्चमध्येच ‘मे’ महिन्याचे चटके! पुढील ५ दिवस राज्याला बसणार उन्हाचा तडाखा; जाणून घ्या हवामान अंदाज Maharashtra Havaman Andaj
Maharashtra Havaman Andaj: मार्च महिना नुकताच सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात आतापासूनच एप्रिल आणि मे महिन्यासारखे कडक ऊन जाणवू लागले आहे. हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून, तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, … Read more