LPG Crisis: गॅसला पर्याय म्हणून इथेनॉल? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग चर्चेत

LPG Crisis: आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक इंधन बाजारावर परिणाम होऊ लागला आहे. भारतात सध्या घरगुती LPG पुरवठा सुरळीत असला तरी हॉटेल्स, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे एक अभिनव प्रयोग पुढे आला असून, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा पर्याय चर्चेत आला आहे. कोपरगावमध्ये इथेनॉल … Read more