ई-केवायसीशिवाय नाही हप्ता; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी Ladki Bahin Yojana अंतर्गत काही महिन्यांपासून रखडलेले हप्ते आता एकत्रित स्वरूपात जमा होणार आहेत. पात्र भगिनींच्या बँक खात्यात तब्बल ६,००० रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार महिन्यांचे हप्ते एकत्र का? काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक … Read more