लाडक्या बहिणींना 6,000 रुपये खात्यात येणार, जिल्ह्यानुसार यादी जाहीर Ladaki Bahin Yojana Rules 2026
Ladaki Bahin Yojana Rules 2026 : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणली आहे. मात्र, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्याने अनेक लाभार्थींना गेल्या काही महिन्यांचे हप्ते मिळाले नव्हते. अशा महिलांसाठी आता सरकारने दिलासादायक निर्णय घेतला असून, थकीत हप्त्यांची रक्कम एकत्रितपणे जमा करण्यात येणार आहे. ही सुविधा … Read more