दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची मोठी घोषणा; कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? Karj Mafi

Karj Mafi: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्ज माफीची घोषणा केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पुण्यबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर केली. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत … Read more