जळगावच्या केळी उत्पादकांना मोठा दिलासा; सावदा मंडळासाठी ११ कोटींहून अधिक पीकविमा मंजूर Jalgaon Pik Vima Update

Jalgaon Pik Vima Update केळी उत्पादनासाठी देशभर ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सावदा (ता. रावेर) महसूल मंडळातील केळी उत्पादकांना सन २०२४-२५ च्या आंबिया बहार हंगामासाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत तब्बल ११ कोटी ०७ लाख २६ हजार २७८ रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे १६२२ शेतकऱ्यांना आर्थिक … Read more