कमी खर्चात जास्त उत्पन्न! फेब्रुवारी-मार्चमधील फायदेशीर पिकांची यादी High Income Crops Per Acre

High Income Crops Per Acre

High Income Crops Per Acre: फेब्रुवारी आणि मार्च महिना हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. रब्बी हंगाम संपत असताना उन्हाळी पिकांची योग्य वेळी लागवड केली, तर एप्रिल-मेच्या कडक उन्हातही चांगले उत्पादन घेता येते. योग्य नियोजन आणि वेळेवर निर्णय घेतला, तर एका एकरातून तब्बल २० ते २५ टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते मिरची – कमी कालावधीत जास्त … Read more