1 सप्टेंबर पर्यंत करा हे 2 काम अन्यथा गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद Gas cylinder
Gas cylinder गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलिंडरधारकांबाबत एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. या बातमीनुसार, सर्व एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना आता ई-केवायसी (इलेक्ट्रॉनिक केवायसी) करणे आवश्यक आहे. या कालावधीत ग्राहकांनी ई-केवायसी न केल्यास, त्यांचे गॅस कनेक्शन कायमचे बंद केले जाऊ शकते. या ई-केवायसी प्रक्रियेमागील मुख्य कारण म्हणजे गॅस कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक ग्राहक ओळखण्याचा प्रयत्न … Read more