मागेल त्या शेतकऱ्याला मिळणार मोफत सोलर पंप 8 लाख 50 हजार शेतकरी पात्र free solar pump
free solar pump महाराष्ट्र शासनाने नुकताच सादर केलेल्या अंतिम अर्थसंकल्पात एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे, जी राज्यामधील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. “मागेल त्याला सौर कृषी पंप” या नावाने सुरु केलेल्या या योजनेमार्फत राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये 8 लाख 50 हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस आणि अर्थमंत्री अजित … Read more