तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List 2024

Crop Insurance List

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी “Crop Insurance List 2024” अंतर्गत 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा पिकविमा मंजूर. जाणून घ्या, जिल्हानिहाय पिक विमा लाभाची यादी आणि तपशीलवार माहिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे पिक विम्याचे आगाऊ लाभ देण्याची घोषणा सरकारने केली आहे. महाराष्ट्रातील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, दिवाळीपूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम … Read more