उन्हाळी भुईमूग व बाजरी पिकात आंतरमशागत आणि तण नियंत्रण कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण मार्गदर्शन Agriculture News
Agriculture News : उन्हाळी हंगामात भुईमूग आणि बाजरी ही दोन्ही पिके शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण झाल्यानंतर पिके वाढीच्या अवस्थेत प्रवेश करतात. या टप्प्यावर योग्य आंतरमशागत आणि तण नियंत्रण केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. सुरुवातीचे ३० ते ४० दिवस पिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. चला तर मग, दोन्ही पिकांसाठी सविस्तर व्यवस्थापन जाणून … Read more