₹१०००० च्या गुंतवणूकीनं होईल ₹५५.६१ लाखांची व्यवस्था, सरकार देणार ८.२ टक्के व्याज; पाहा डिटेल्स Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana Sukanya Samriddhi Yojana : प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि लग्नाच्या खर्चाची चिंता असते. मात्र मुलीच्या भवितव्यासाठी सरकारने अल्पबचत योजना सुरू केली. मुलींच्या पालकांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा एक उत्तम पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये ही योजना चालू केली होती. व्याजदर किती आहे? सुकन्या समृद्धी … Read more