ration card kyc update: ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून राशन बंद
ration card kyc update राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना रेशन मिळवण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य. ई-केवायसीसाठी आधार क्रमांक आवश्यक, ई-पोस मशीनद्वारे प्रक्रिया मोफत. ई-केवायसी म्हणजे काय? राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये आधार क्रमांकाची पडताळणी करून लाभार्थ्यांची नोंद केली जाते. या प्रक्रियेमुळे अपात्र किंवा … Read more