Rabbi Crop Insurance: शेतकरी 15 डिसेंबरपर्यंत रब्बी पिकांसाठी 1 रु. मध्ये पिक विमा भरू शकतात

Rabbi Crop Insurance

Rabbi Crop Insurance: राज्य शासनाने रब्बी पीकविमा योजनेत गहू, कांदा, हरभरा या पिकांसाठी केवळ एका रुपयात विमा सवलत दिली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळवा. रब्बी पीकविमा योजना: एक रुपयात पिकांचे संरक्षण राज्य शासनाने जून २०२३ मध्ये रब्बी हंगामासाठी सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना गहू, … Read more