Lakhpati Didi Yojana 2024 Online Apply | आता महिलांना 5 लाख रुपये बिनव्याजी मिळणार | लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करा
Lakhpati Didi Yojana 2024 Online Apply: लखपती दीदी योजना अंतर्गत महिलांना 5 लाख रुपयांचे विनाव्याज कर्ज दिले जाते, जे त्यांना उद्योजक बनवण्यास मदत करते. लखपती दीदी योजना काय आहे? लखपती दीदी योजना हा केंद्र सरकारचा महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची घोषणा करण्यात आली. योजनेचे … Read more