crop insurance : या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 13 हजार या तारखेला जमा होणार, यादीत नाव चेक करा
crop insurance ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने 2 ऑगस्ट 2024 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. crop insurance जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या … Read more