महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी 1500 प्रती महिना ही योजना सुरू केली, या योजने अंतर्गत महिलांना आर्थिक मदत व्हावी या करता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच राज्य शासनाने लाडकी बहीण या योजने अंतर्गत ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
E-KYC
राज्य शासनाने महिलांचे वार्षिक उत्पन्न तसेच त्यांच्या कडे चार चाकी वाहन नसावे या करता शासनाने ई केवायसी ही सुरू केली होती.
ज्या महिलांनी आजूनही E-KYC ही केलेली नाही अश्या महिलांसाठी ई केवायसी ही सुरू करणीय आलेली नाही लाडकी बहीण E-KYC करताना काही चूक झाली असेल तर लाडक्या बहिनींना दुरूस्त पुन्हा E-KYC ही सुरू करण्यात आलेली आहे ज्या लाडक्या बहीणींची E-KYC करताना काही चूक झाली असेल तर ती आता दुरुस्त करता येणणार आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असल्यास ही माहिती लाडक्या बहिणणीनं शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा.