लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवले तर मिळतील 3 लाख रुपये
Post Office RD Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकार महिलांसाठी लाडकी बहिन योजना राबवत आहे आणि प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये देत आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यात एकूण तीन हजार रुपयेही जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहिन योजनेअंतर्गत तुमचे पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही सुरक्षित आणि निश्चित परतावा नियोजित गुंतवणूक शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस आरडी योजना … Read more