आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा यादीमध्ये नाव चेक करा new crop insurance update
new crop insurance update: महाराष्ट्रातील खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी पिक विम्याची रक्कम जमा होत असून, संबंधित अपडेट जाणून घ्या. ऑनलाईन तक्रारीनंतर विम्याचे फायदे कसे मिळणार याबाबत सविस्तर माहिती. खरीप हंगाम पिक विमा अपडेट महाराष्ट्रातील खरीप हंगामात पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, राज्यातील 22,524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1 ऑक्टोबरपासून पिक विम्याची रक्कम … Read more